पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित प ...
उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता ...
दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. ...
ही बाब महिलेने तिच्या पतीला सांगितली. पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांनाच मारहाण केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या पतीला पाहून घेण्याची धमकीदेखील दिली ...
दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २० लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारध ...
अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर ...
खेल खडसेमधील सर्व्हे क्र. ४ मधील काही मालमत्ताधारकांना कराची वसुली व बांधकाम परवानगी टाकरखेडा मोरे ग्रामसचिवाकडून मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली. अंजनगाव सुर्जी मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार राजपत्रातील आदेशान्वय ...
पोलीस सूत्रांनुसार, शेतात निघालेल्या रमेश नक्कलसिंग उईके (२८, रा. कुंभी वाघोली) या आदिवासी युवकाला अंकल हिरालाल खळाये (२८) व गणेश हिरालाल खळाये (३२, दोघे रा.कुंभी वाघोली) या भावंडांनी रस्त्यात अडवून फगवा मागितला. रमेशने नकार दिल्याने त्याला मारहाण कर ...
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. ...