ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ...
आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार १२३ बस विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त बस बंद आहेत आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत. एसट ...
एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल ...
शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. ...
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली. ...
नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्य ...
समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा ठरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ते तोंगलाब ...
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर ते चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचे बोलले जाते. ...