पोलीस मुख्यालयातील शिपाई विवेक मधुकर सकसुळे (३६) यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. विवेक सकसुळे हे शनिवारी अभ्यागत कक्षात महिला शिपाई हर्षाली देवळे यांच्यासमवेत कर्तव्यावर होते. सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास प्रवीण राजुरकर हा पोलीस ...
Amravati News आंतरजातीय विवाह करून पतीसोबत संसार थाटणाऱ्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी चक्क घरातून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावात घडली. ...
Navneet Rana MRI Scan: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ...
एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिआप्पा, प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धाव घेतली. ‘जैसी शिक्षा वैसी परीक्षा’ असा गगनभेदी नारा देत एनए ...
ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये शांतता क्षेत्रात व शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यास वापरास व कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियमान्वये गुन्हा दाख ...
प्रियंका दिवाण हिचा खून अतिशय थंड डोक्याने करण्यात आला. खुनानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. तो खून तिच्या पतीसह सासू व नणंदेने केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी त्या खुनाची संभावना ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ अशी केली. मात्र, तो खून नेमका कसा करण्यात आला ...
बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यान ...
Amravati News विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील ऐतिहासिक गाविलगड किल्ला गुरुवारी दुपारी १२ पासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून राख झाली. ...