मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. ...
अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा स ...
उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ...
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली होती. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे. ...
लाऊडस्पीकर, बँजो लावल्यास वा ध्वनिप्रदूषण झाल्यास कारवाई होईल, अशी सूचना देणारे फलकही महापालिकेने उभारले. प्रत्यक्षात यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शहरातील शांतता क्षेत्र केवळ फलकांवरच राहिल्याचे दिसते. ...
Amravati News जिनोम सिक्वेन्सिंग हा कोरोनाचा प्रसार थांबवेल, अशी माहिती अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक तथा डीएनए तज्ज्ञ डॉ. मुमताज बेग यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
Amravati News मेळघाटातील राणीगाव येथून मध्य प्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक राणीगाव घाटात उलटला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आठ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ...