लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज मचानीवर वन्यप्राणी गणना - Marathi News | Wildlife census on scaffolding today at Melghat Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यभरातील वन्यप्रेमींचा राहणार सहभाग, वाघासह वन्यजिवांचे दर्शन

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. दोन वर्षांनंतर सर्वसामान्य निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट बफर, अकोला व पांढरकवडा अशा सहा वन्यजीव विभागांत असलेल्या न ...

केंद्रप्रमुखांच्या दहा जागा रिक्त दर्यापुरात शिक्षणाचा खोळंबा - Marathi News | Ten posts of Center Heads vacant in Daryapur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षकांकडे प्रभार, गटशिक्षणाधिकारी प्रभारी, कामकाज प्रभावित

दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत १० केंद्रे येतात. यात १२८ शाळांचा समावेश आहे. १० केंद्रप्रमुख असणाऱ्या पंचायत समितीत आता नऊ शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्रप्रमुखांचा कारभार पाहत आहेत. यापैकी एका शिक्षकाकडे सामदा व रामतीर्थ अस ...

अवैध वेंडर्स रेल्वेला भारी! - Marathi News | Illegal vendors hit the railways! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, बडनेरा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर आल्या की, अवैध खाद्यपदार्थ विक्रेते साहित्य विकण्यासाठी डब्यांमध्ये शिरतात. काही अक्षरशः खाद्यपदार्थांच्या हातगाड् ...

अमरावतीत अवेळी पाणी; झोपेचे खोबरे! नियोजनात मजीप्र 'फेल', नागरिक हैराण - Marathi News | Citizens suffering due to irregular water supply in Amravati; Maharashtra Jeevan Pradhikaran failed in planning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत अवेळी पाणी; झोपेचे खोबरे! नियोजनात मजीप्र 'फेल', नागरिक हैराण

अपुरा पुरवठा, अनियोजित वेळी येणारे नळ यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता विचका झाल्याचा अनुभव अमरावतीकरांना येत आहे. ...

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’ - Marathi News | 'Operation Birbal-2' to curb wildlife smuggling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

Amravati News यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

अवेळी पाणी; झोपेचे खोबरे ! - Marathi News | Stagnant water; Sleeping coconuts! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियोजनात मजीप्रा ‘फेल’, अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची गरज जास्त भासत आहे. मात्र, त्यासाठी अनियमित वेळेचा बोजा सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. रात्री १२ वाजता नळ सोडताना कुणाला गृहीत ...

जगायचे कसे? सरकारी डॉक्टर नावाला; आता तर अडचण दोन वेळच्या जेवणाला! - Marathi News | How to live Government doctor's name; Now the problem is two meals a day! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुदान मिळण्यास उशीर, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने बहुतांश शासकीय कार्यालयाचा डोलारा कंत्राटी कर्मचारी सांभाळत आहेत.  आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही.  राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भरती केली जाते.  सद्यस्थिती जिल्ह ...

सिंचन, आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Irrigation, Health Department 52 staff transfers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद : चार दिवसांत २३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण, विनंती बदलीला प्राधान्य

जिल्हा परिषदेत  प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात  समुपदेशनाद्वारे  गत चार दिवसांपासून सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या शुक्रवार १३ मे या अखेरच्या द ...

शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने आमदार रवी राणांच्या पोस्टरला मारले जोडे - Marathi News | Shivaji Maharaj Muslim Brigade slams MLA Ravi Rana's poster | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने आमदार रवी राणांच्या पोस्टरला मारले जोडे

अमरावती मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी नुकताच शिवसेना ही सुलतान सेना झाली असं वक्तव्य केलं होतं ...