अभिषेकने पुन्हा मुंबईहून अमरावती गाठली व तरुणीच्या घरासमोर चकरा मारणे सुरू केले. तरुणीने आरोपी हा आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत असताना दिसल्याची तक्रार तिने नोंदविली. ...
Amravati News सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत. ...
राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचे आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक् ...
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, वस्त्रदान व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक ...
आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ...
केतकी चितळे प्रकरणानंतर जाहीर पत्रक काढून मारहाण करण्याच्या, तोडण्याचा आदेश दिला जात असताना पोलिसांनी व सरकारने पाळलेले मौन म्हणजे या कटाचाच पुरावा आहे, असेही कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. ...
खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी दाम्पत्य खेळत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे. ...
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या प्राणिगणनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन्यजीवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद लाभला असून, ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
भूदान यज्ञ मंडळद्वारे दहा वर्षांपासून अधिनियम भूदान अधिनियम १९५३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंकेक्षण केले असता, भूदानच्या अधिकार अभिलेखात महसूल विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे. ...