अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. ...
आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा दावा डॉ. दिवाण यांनी केला होता. दुसरीकडे आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, डॉक्टर पतीनेच तिचा घातपात घडवून आणल्याचा आरोप प्रियंकाच्या वडिलांनी केला होता. ...
सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आह ...