तरुणीची मनोज मानतकरशी ओळख होती. तिची शैक्षणिक कागदपत्रेदेखील त्याच्याजवळ होती. ती परत करतो, अशी बतावणी करून आरोपीने तिला बळजबरीने वाहनामध्ये बसवून अमरावतीला आणले. ...
तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र, यावेळी या घ ...
काही समाज कंटकांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हाणून पाडतील, अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले. ...
मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राणांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. राणांकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत सरकारच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. ...
यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत नोटिफिकेशन जारी होईल, अशी माहिती गृह विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. ...