२०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले. ...
नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्ना हिला सळाखीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्या ...
रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ७ एप्रिल रोजी प्ले स्टोअरहून कॅश ॲडव्हान्स पाॅकीट नामक ॲप डाऊनलोड केले. त्यातून सात दिवसांच्या मुदतीवर ३ हजार ५५९ रुपये ऑनलाईन कर्ज घेतले. कर्जावू घेतलेली रक्कम ती आठवड्याभराच्या आता भरू शकली नाही. दरम्यान, १३ एप ...