Navneet Rana Photoshoot while MRI Scanning: शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे पोलिसांत तक्रार देत, रुग्णालय प्रशासन आणि राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. ...
विकासात आदिवासी मुले कुठे आहेत, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कामाच्या निमित्ताने स्थलांतरित मेळघाटातील आदिवासी बांधवांची मुले हे वीटभट्ट्यांवर काम करीत आहे. अमरावतीला लगतच्या कोेंडेश्वर तसेच अंजनगाव बारी मार्गावर ५० ते ६० वीटभट्ट्या असून या परिस ...
फिर्यादी मोहन आमटे व आरोपी मुशफिक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आमटे यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते कर्ज काढणार होते व त्याबाबत मुशफिक यास माहीत होते. म्हणून त्याने मोहन यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे सांगितले. आमटे यांच्या आधार कार्ड, पॅन कार ...
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक अद्ययावत केले जाणार आहे. सैन्याच्या धर्तीवर या पथकाला प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती आहे. ...
अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा स ...
उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ...
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली होती. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे. ...