१८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजिद याने मृताच्या पित्याला दिली होती. त्याच्यासह त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी उपचाराच्या बहाण्याने ...
मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला. ...
निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रुपये आकारून जेवण, नास्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहनव्यवस्थ ...
शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प् ...
Amravati News गवळीपुरा येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन चौघांच्या तावडीतून सुटका करून घेतली. ही थरारक घटना १७ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास उघड झाली. ...
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. ...
अभिषेकने पुन्हा मुंबईहून अमरावती गाठली व तरुणीच्या घरासमोर चकरा मारणे सुरू केले. तरुणीने आरोपी हा आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत असताना दिसल्याची तक्रार तिने नोंदविली. ...
Amravati News सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत. ...