रासायनिक खतांच्या किमतीत वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. कीटकनाशक व बियाण्यांचीही दरवाढ झालेली आहे. याशिवाय डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे मशागतीचाही खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांचा माल निघताच बाजारात हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते. व् ...
नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी स्वामी रामराजेश ...
ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली. ...
महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून पांढरी कार, हिऱ्याचा सोन्याने मढवलेला हार, एक अंगठी, हिरेजडित दोन नग तसेच पांढऱ्या हिऱ्याची एक रिंग असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. ...
‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्र्यासह हळदीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र होते. घाटावरची ही गावरान हळद विदर्भासह परप्रांतातून सुद्धा येथे व्यापारी येऊन खरेदी करायचे. हळदी मुळे शेंदूरजनाघाट हे गाव देशाच्या नकाशात झळकले होते. गतकाळी येथे हळदी ...
१८ मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजिद याने मृताच्या पित्याला दिली होती. त्याच्यासह त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वार्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी उपचाराच्या बहाण्याने ...