महापालिका आयुक्तांचे पीए व त्यांच्या कक्षात कोण बसलेत, हे दिसू नये, यासाठी केबिनच्या अडगळीत कॅमेरा लावण्यात आला आहे. मात्र, तो कॅमेरा सुरू आहे की कसे, हे खुद्द सिस्टिम मॅनेजर देखील सांगू शकले नाहीत. ...
मेळघाटच्या पाण्यावर परतवाडा, अचलपूर शहराच्या पायथ्याशी तीन प्रकल्प उभारले. त्यातून जुन्या शहरासह अंजनगाव, दर्यापूर आणि आता चांदूरबाजार तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होईल. जुळ्या शहरात आलेली मुख्य पाईपलाईन आठ टाक्यांना जोडण्यासोबत गर्भश्रीमंत भागात थ ...
शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घे ...
बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती पावसामुळे भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ...