पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर ति ...
खासगीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने विक्री होत असल्याने २६,३२१ शेतकऱ्यांनी नाफेड करिता ऑनलाइन नोंदणी केली. त्याच्या तुलनेत १८,७६८ शेतकऱ्यांचा हरभरा २३ मेपर्यंत खरेदी करण्यात आला. अद्याप ७,५५३ शेतकऱ्यांच्या २,१८,१७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी व्हाय ...
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला गेलेत. तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे शहरात ठ ...
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बाल सुधारगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून केला. इमारत उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बळवंत वानखडे, मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, ...
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्प ...
अमरावतीत राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला. बेरोजगारी, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केलाय. ...
Amravati News हुंड्याची मागणी करणाऱ्या नवरदेवाविरुद्ध नववधूने केलेल्या तक्रारीमुळे बोहल्यावर न चढताच नवरा गावी परतला. ही घटना अमरावती जिल्ह्यात घडली. ...