आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले व मामीकडे आपबीती कथन केली. ...
या विश्वविक्रमाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही काैतुक केले. थोडक्यात, दर्जेदार रस्ते निर्मिती व उत्कृष्ट विकासकामांसाठी ख्याती असलेल्या गडकरी यांचीदेखील दिशाभूल झाली. ...
HSC Result 2022 : लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. पतीनेही त्यांना साथ देत एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला. ...
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले. परंतु राणा दाम्पत्य हे विकासाची कामे सोडून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भीम आर्मीने राणा दाम्पत्याच्या घरासमोर ...
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी ३ वाजता धामणगाव तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात वादळी पावसामुळे बुधवारी जळका पटाचे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. यात घरावरील टिनपत्रे उडून गेले, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. याच ...
तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली. ...
काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. ...