नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे. ...
Amravati News वन्यजीव शिकारप्रकरणी आरोपी अटक करण्यास गेलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी हल्ला करून, एका वनपालाला ओलीस ठेवले. यामुळे खळबळ उडाली असून, चिखलदरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे. ...
Amravati-Akola Highway : विक्रम झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा कसा आहे हे मागे वळून पाहण्यास थोडीही फुरसत मिळू नये, यावर वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...
गेल्या २४ तासांत शहर आयुक्तालय हद्दीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. त्या नऊही प्रकरणांत बडनेरा, फ्रेजरपुरा, गाडगेनगर तथा नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. ...
अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. ...
एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून ...
शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी ...