लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Shravani Khande top in district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावीचा ऑनलाईन निकाल; साक्षी भारती दुसरी, सुरभी पटेल, तारक गुल्हाणे तिसऱ्या स्थानी

होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९. ...

मुलगी पळवण्यासाठी ‘तो’ पंजाबहून आला परतवाड्यात, अडकला नागपुरात - Marathi News | 'He' came back from Punjab to abduct girl friend, got stuck in Nagpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलगी पळवण्यासाठी ‘तो’ पंजाबहून आला परतवाड्यात, अडकला नागपुरात

Amravati News इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पंजाबहून थेट परतवाडा गाठत एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय मुलाला नागपूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. ...

पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना - Marathi News | 16-year-old girl raped for consuming drugs; Incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना

अमरावती/ परतवाडा : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ... ...

मेळघाटात आरोपींचा वनअधिकाऱ्यांकडून सिनेस्टाइल पाठलाग - Marathi News | Cinestyle chase of accused by forest officials in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात आरोपींचा वनअधिकाऱ्यांकडून सिनेस्टाइल पाठलाग

Amravati News वन्यजीव शिकार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांनी मेळघाटच्या घनदाट जंगलातून त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. ...

शिक्षण विभागात शिक्षक बदलीची लगीनघाई - Marathi News | The rush for teacher transfers in the education department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बदल्यांचे वेळापत्रक जाहीर : पात्र शिक्षकांची ऑनलाइनवर नजर

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. शिवाय बदली पारदर्शी करण्यासाठी नव्याने  सॉफ्टवेअर विकसित केले आहे.  त्याची यशस्वी चाचणी झाली आहे.   ...

सुप्रियाताईंनी अमरावतीत केले वटवृक्षाचे पूजन.. उखाणाही घेतला..  - Marathi News | Supriyatai performed Vatpoornime pujan with widows .. also took proverbs .. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुप्रियाताईंनी अमरावतीत केले वटवृक्षाचे पूजन.. उखाणाही घेतला.. 

Amravati News वटपौर्णिमेचे पूजन विधवा महिलांसोबत करून राष्ट्रवादीच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावतीत एक नवा पायंडा घालून दिला. ...

अजित पवारांचे भाषण नाकारले, फडणवीसांना संधी; हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | mp supriya sule reaction for not allowing ajit pawar to speak at narendra modi event at dehu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अजित पवारांचे भाषण नाकारले, फडणवीसांना संधी; हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची टीका

हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. ...

‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा - Marathi News | ncp mp supriya sule vatapaurnima pujan amtavati sadanand sule navneet rana ravi rana puja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. ...

खा. नवनीत राणांचे वटसावित्री पूजन, 10 लाखाच्या कामाचेही केले भूमिपूजन - Marathi News | Navneet Rana: MP Navneet Rana's Vatsavitri Pujan, Bhumi Pujan of work worth Rs 10 lakh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खा. नवनीत राणांचे वटसावित्री पूजन, 10 लाखाच्या कामाचेही केले भूमिपूजन

वटसावित्री पूजन दिनानिमित्त नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत वटसावित्रीचे पूजन केले. ...