लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

‘ताे’ खंडणीखोर पत्रकार अकोटातून ‘रफूचक्कर’, पोलीस पथक मागावर - Marathi News | Mukund Korde, a reporter who threaten in the name of ransom, passed through Akot city as soon as the case was registered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ताे’ खंडणीखोर पत्रकार अकोटातून ‘रफूचक्कर’, पोलीस पथक मागावर

अप्पर पोलीस अधीक्षकांची छायाचित्रे व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून ते क्रमांक त्यांचेच असल्याची भलामण करत खंडणी उकळणारा पत्रकार मुकुंद कोरडे हा गुन्हा दाखल होताच अकोट शहरातून पसार झाला आहे. ...

महाविकास आघाडीसोबतच्या अपक्ष आमदारांचा ‘वेट अँड वॉच! - Marathi News | Independent MLAs with Mahavikas Aghadi 'Wait and Watch! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविकास आघाडीसोबतच्या अपक्ष आमदारांचा ‘वेट अँड वॉच!

Amravati News सर्वाधिक चार अपक्ष आमदार असलेल्या अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार आपल्या निर्णयावर ठाम असले तरी दोन आमदारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. ...

पंचतारांकित हॉटेल सोडून बच्चू कडू चहा टपरीवर - Marathi News | Leaving the five-star hotel, Bachchu Kadu on a tea stall | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंचतारांकित हॉटेल सोडून बच्चू कडू चहा टपरीवर

Amravati News राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे रविवारी मुंबईच्या पवई येथील एका चहा टपरीवर चहा पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

शासकीय कामावरून रेतीची तस्करी - Marathi News | Smuggling of sand from government work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आसेगावनजीक पूर्णा नदीपात्रातील प्रकार; अधिकाऱ्यांचे कानावर हात

नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. एकावेळी तीन ते चार ट्रक-टिप्पर रेतीची दिवसाढवळ्या तस्करी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे या विषयात कानावर हात आहेत. आसेगाव पूर्णा येथील पुलापासून काही अंतरावर भरदिवसा जेसीबीने नदीपात्रात उत्खनन करू ...

बाजार समितीत भिजलेल्या शेतमालाचे पंचनामे करा - Marathi News | Punchnama of soaked agricultural commodities in the market committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्री; खरेदी प्रक्रिया खुल्या जागेऐवजी शेडमध्येच करावी

जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न र ...

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसब्यात ढगफुटी? रस्त्यावरील दुचाकी गेल्या वाहून - Marathi News | Clouds in Shirajgaon town in Amravati district? The bikes on the road carry past | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसब्यात ढगफुटी? रस्त्यावरील दुचाकी गेल्या वाहून

Amravati News चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे मान्सूनच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. २५ मिनिटे ढगफुटीसारखा मान्सून धो-धो बरसला. ...

देशातील प्रत्येक जिल्हा होणार पाणीदार - Marathi News | Every district in the country will be watered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देशातील प्रत्येक जिल्हा होणार पाणीदार

Amravati News केंद्र सरकारने अमृत सरोवर योजनेतून देशातील २८ राज्ये पाणीदार करण्याचा संकल्प सोडला आहे. या याेजनेतून मृतप्राय तलावांना पुनर्जिवीत करणे अथवा नवीन जलाशय निर्माण करण्यात येणार आहेत. ...

बियाणे, खतांचे ‘दाम’ पाच वर्षांत दुप्पट; शेतकरी अडचणीत - Marathi News | The ‘price’ of seeds, fertilizers doubled in five years; Farmers in trouble | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियाणे, खतांचे ‘दाम’ पाच वर्षांत दुप्पट; शेतकरी अडचणीत

Amravati News पाच वर्षांत दुप्पट दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला व याची झळ बसल्याने नियोजन करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ...

आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ; विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच वॉरंट जारी - Marathi News | Amravati police reached mla ravi ranas house with warrant in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ; विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच वॉरंट जारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी ...