काही जणामध्ये सिकलसेल हा एकल अनुवंशिक आजार आढळतो. लग्न जुळविताना अनेकजण ही बाब लपवितात; परिणामी लग्नानंतर हा एका परिवारातून दुसऱ्या परिवारात संक्रमण करतो. याच माध्यमातून सिकलसेल या आजाराचे रुग्णही वाढतात. ...
एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ‘शिवसेना की शिंदेसेना?’ असे चित्र उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवनातून जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेण्यात आल्या. ज ...
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. मात्र, आपल्यावर कुणीही बळजबरी केली नाही, आपला कुणाशीही संबंध आला नाही, असा दावा त्या मुलीने केला. ...