JailBreak : सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंत देखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला. ...
धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आरोग्य केंद्रांत स्त्री व बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती २७ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकही डॉक्टर दाखल झाला नसल्याची बाब उघडकीस आली. ...
कडू, पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून त्यांच्या घरांना पोलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दर आठ तासांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी बदलत असल्याची माहिती आहे. ...
इर्विन रुग्णालयात रोज शेकडो विविध आजाराने ग्रासलेले तसेच अपघातग्रस्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. परंतु, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रुग्णालयातील सोयी-सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्या ...
Amravati News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...