येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची काही समाजकंटकांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. यातील मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी शहरातील विविध संघटनांच्या वतीने सोमवारी करण्यात आली. ...
चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे. ...
२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात गळ्यावर एकच वार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शहर कोतवालीशी संबधित पोलीस अधिकाऱ्याने न ...
Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी युसूफ खानसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. ...
मंजिरी अलोने ही एकलव्य गुरुकुल स्कूल येथे दहाव्या वर्गात शिकत आहे. खेळासोबतच शिक्षण घेऊन मंजिरी अलोने आज विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेती ठरली आहे. ...