शहर कोतवाली पोलिसांनी २ जुलैला शेख इरफान याला नागपुरातून अटक केल्यानंतर तोच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली. ...
Amravati News तीन आठवड्यांपासून पावसाची ओढ असल्याने थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्यांना आता गती मिळणार आहे. सार्वत्रिक पावसामुळे कोवळी पिकांना संजीवनी मिळाली आहे. ...
Amravati News महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे. ...
अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे. ...
कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...