शिंदी बुद्रुक गावात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घरची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ...
विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले ...