'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
एसएनसीयू विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून, दोन व्हेंटिलेटर हे महिनाभरापूर्वीच शासनाकडून रुग्णालयाला प्राप्त झाले होते. ...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतून सर्वात शेवटी ते शिंदे गटात सामिल झाले होते. ...
संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते. ...
तपासणी यंत्रणा आरोपींच्या पिंजऱ्यात ...
अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हाअमरावती: वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा येथील आठवडीबाजारस्थित महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. ...
‘मिसकॉल’ने झालेली ओळख एका विवाहितेचे सर्वस्व लुटून गेली. तिला अपहृृतासारखे जीवन जगावे लागले. ...
घटनास्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट ...
पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. ...
राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालयातून २७ सप्टेंबर रोजी निर्णयाची शक्यता ...
श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना ...