लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. ...
तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने ...
ग्रामपंचायतीद्वारा बांधकामाच्या दर्जासह प्रतीचौरस फुटानुसार इमारतीवर व खुल्या जागेवर कर आकारणी करण्यात येत आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची प्रचलित ...
विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना ‘टार्गेट’ केले आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी पक्षात सफाई अभियान चालविले आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मंदी आहे. मागणी अभावी निर्यात ठप्प आहे, सरकीचे दर देखील गडगडले आहेत. एकंदर कापूस उत्पादन ‘घाटे का सौदा’ ठरत आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा ...
घराच्या अंगणात सवंगड्यांसह खेळता, खेळता सापडलेला चमकदार मणी (डायमंड) चिमुरडीच्या नाकात गेला. काढण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकच आत सरकला, श्वास घेणे कठीण झाले. ...
थंडी हा ऋतू कित्येकांना आवडणारा असतो. उन्हाळ्यातील तप्त झळा व पावसाची रिपरिप यापेक्षा हिवाळा आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिवाळा हा उत्साहवर्धक ऋतू आहे. परंतु यंदा १५ नोव्हेंबर नंतरही ...
राज्य शासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कोषागार कार्यालयाने अनुदान वितरणात आडकाठी आणल्यामुळे ग्रंथालयांची अडचण झाली आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताचे कारण पुढे करीत त्वरित निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ...