केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर ...
नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार २८ आणि शनिवार २९ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५५ वाजता नागपूर येथील रामगिरी ...
मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांचे ७ लाख ५ हजार २६७ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले. ...
राजापेठ येथील महापालिकेच्या संकुलातील १६ दुकानदारांना तात्पुरते स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणून सदर दुकाने देण्यात आली होती. त्यापैकी आठ दुकानदारांनी ही दुकाने स्वत: जवळच ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती जिल्हा दौरा निश्चित झाला असून त्यांच्या आगमणानिमित्त पूर्वतयारी सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोणतीही पूर्व सूचना न देता मंगळवारी अचानक पाणी पुरवठा बंद ठेवला. परिणामी निम्म्या शहरवासीयांची गैरसोय झाली. भीमटेकडी येथील जलकुंभाचे व्हॉल्व्ह नादुरुस्त ...
जिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल आहेत. २७० प्रकरणांत तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहे. साधारणपणे ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित ...