लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

‘शिवाजी’ पुन्हा हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी - Marathi News | Five Yearly Election of Shivaji Education Institute, Harshvardhan Deshmukh Won the presidential election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’ पुन्हा हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी

‘प्रगती’ची बाजी, एकूण ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनेलचे ८ सदस्य विजयी झाले. ...

‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत - Marathi News | shivaji educational institute election 86 80 percent polling contesting in the vikas and pragati panel | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नऊ कार्यकारी पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ...

मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा - Marathi News | police registered a crime against the accused exploitation through photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा

घरातून बेदखल करण्यात आलेल्या तरुणीला शहरात भाड्याची खोली करून दिल्यानंतर तिचेच लैंगिक शोषण करण्यात आले. ...

Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Bappa's idol thrown from a height during immersion, Navneetha Rana's video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.  ...

Video: मतदान केंद्रावर देवेंद्र भुयार आल्यानेच राडा झाला, आमदाराने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | The dispute arose only because Devendra Bhuyar came to the polling station, explained the MLA | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: मतदान केंद्रावर देवेंद्र भुयार आल्यानेच राडा झाला, आमदाराने दिलं स्पष्टीकरण

देवेंद्र भुयार यांच्या येण्यावरुन तू -तू मै- मै झाली. दोन्ही गट अमोर- समोर आले. ...

अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राडा - Marathi News | Rada in election of Shri Shivaji Education Institute of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राडा

अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रण आणली.  ...

पावती घरपोहोच देताय? विमा कंपनीचे नव्हे, शेतकऱ्यांचे भले करा! - Marathi News | Receipt delivered at home? Do the good of the farmers, not the insurance company! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ अभियान, पीक विम्याच्या मूळ प्रति शेतकऱ्यांना देणार

या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यास ...

"तू नौटंकी आहेस, दोन दिवसात माफी माग, नाहीतर...;" नवनीत राणांवर पोलीस पत्नी संतापली - Marathi News | amravati police wife criticize navneet rana over love jihad allegations police station shares video social media | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"तू नौटंकी आहेस, दोन दिवसात माफी माग, नाहीतर...;" नवनीत राणांवर पोलीस पत्नी संतापली

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. ...

गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता - Marathi News | Ganapati mandal gave the way to the Muslim funeral procession in achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणपती विसर्जन मिरवणुकीतून दिला मुस्लीम अंत्ययात्रेला रस्ता

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातीलच एका मुस्लिम नागरिकाची अंत्ययात्रा आली. यावेळी मंडळानी सर्व वाद्ययंत्रे बंद करुन अंत्ययात्रेला वाट मोकळी करुन दिली. ...