भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. मात्र, पुढे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने २५० ग्रॅमपेक्षा जास्त असून, सोबतच प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखा ...