‘लोकमत’ १६ ऑक्टोबर रोजी ‘शहराच्या सीमावर्ती नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा धोका’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र, पहाटे सोडतीन वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अंदाजे चार ते पाच वर्षे वय असलेला नर बिबट्या जागीच ठार झाला. आता मा ...