पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. ...