नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती कायम असून दक्षिण भारतात पाऊस पडत असल्याने थंड वारे वेगाने वाहू लागले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचे तापमान ७.५ अंशांपर्यंत घसरले आहे. ...
बालगृहातून मुली हलविली जात असल्याची वार्ता पोहोचताच, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारांनी तपोवनकडे धाव घेतली. पत्रकारांना बघून संस्थेच्या संचालक पदावर असलेले शासकीय अधिकारी ...
मम्स’ व्हायरसमुळे हवेतून वेगाने पसरणाऱ्या गालफुगी या आजाराची शहरातील मुलांना लागण झाली आहे. येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील काही विद्यार्थ्यांचे गाल फुगल्याचे लक्षात ...
थंडीत वाढत असताना विन्टंर डायरीयांने सुध्दा तोंड वर काढले आहे. थंडीमुळे विन्टंर डायरीयाचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...
विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते. ...
पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत निरीक्षकपदी कार्यरत असलेले गणेश अणे यांनी श्री सुर्या, वासनकर ग्रुप आणि राणा लँडमार्क असल्या फसवणूककर्त्यांना बळ दिले. ...