नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दि जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या अन्यायकारक कर्ज धोरणाविरोधात विरोधात न्याय मागण्यासाठी शिक्षक बँकेच्या सभासदांनी बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
चांदूरबाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या एका मालमत्तेसंदर्भात बनावट सही शिक्यांनी फेरफार पत्रक करुन फसवणूक केल्याचे सिध्द झाले. मात्र कारवाईत दिरंगाई केली जात आहे. ...
यवतमाळ, वर्धा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेचा संगम होणाऱ्या देवगाव पोलीस चौकीच्या साक्षीनेच वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. यवतमाळ ते पुलगाव पुढे ...
मेळघाटात जी रेंज सोलर एनर्जी 'मेडा' या नावाने बनावट कंपनीने आरसी दाखवून सोलर उपकरणे विकल्याच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ ...
‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले. ...
येथील वडाळी रोपवन परिसरात बिबट्याने नीलगाय, हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतावस्थेत नीलगाय, हरणाचा वनविभागाने पंचनामा करुन जमिनीत पुरविले आहेत. ...
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न होत असतानाही तो कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम घेणे धोकादायक ठरत ...
सात महिन्याच्या गर्भवती आदीवासीचे मुलींचे डफरीनमध्ये सिझर करण्यात आले असून बाळबाळंतीणीची प्रकृती गंभिर आहे. त्यामुलीवर इर्विनच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाळांचाही ...
धारणी तालुक्यातील उकुपाटी या गावातील २००७ वर्षात आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या विधवेवरही बँकेसह खासगी सावकारांचे कर्ज असतानाही खचून न जाता आपल्या मुला-मुलींचे लग्न ...