नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...
येथील फातीमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या आई सुमेरी कासदेकर यांनासुध्दा ...
शासनाच्या सुवर्णजंयती नगरोत्थान योजनेतून येथील नारायणनगर ते अम्मन बोअरवेलपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम होत असल्याच्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी या रस्ता निर्मितीत ...
वलगावमार्गावरील एका पेट्रोल पंपावरून वाहनधारकांना भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करण्यात आल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये पेट्रोलपंप संचालकाविरूध्द रोष उफाळून आला. ...
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य शासनाने प्रमुख १० शहरे ही ‘स्मार्ट सिटी’ म्हणून बनविण्याचा संकल्प सोडला आहे. त्याअनुषंगाने या स्मार्ट सिटीत अमरावतीचा समावेश व्हावा, ...
आ. सुनील देशमुख यांनी मिशन महापालिका हे काम हाती घेतले आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत झालेली विकासकामे, प्रलंबित योजना, निधीचा खर्च, कामांचा दर्जा आदी इत्यंभूत ...
बुधवारपासून अचानक सुरू झालेल्या अकाली पावसाने जिल्हा चिंब झाला. थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. १ जानेवारीला दिवसभर ...
जी रेन्ज सोलर एनर्जी या बोगस कंपनीने महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसीची अधीकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटच्या शंभर ग्रामपंचायतमध्ये अत्यंत हलक्या दर्जाचे कमी सोलर लँप लाऊन ...