नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्लम : नववषार्चा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना केरळच्या िथरुवनंतपुरम िजल्ातील छत्तानूर येथे घडली. ...
जम्मू- आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पािकस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार रहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंिटयरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शमार् यांनी येथे िदल ...
नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्य ...