डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील प्रिस्क्रिप्शनमुळे अनेकदा गोंधळ होतो. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रिस्क्रिप्शनचा आदर्श नमुनाच जारी केला होता. ...
कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत. ...
िवंडीज संघ सामन्यातील काही सत्रात चांगली कामिगरी करण्यात यशस्वी ठरतो. गेल्या दोन सामन्यांत याचा अनुभव आला. गेल्या सामन्यात िवंडीज संघ एकवेळ २ बाद २३१ अशा मजबूत िस्थतीत होता. पण त्यानंतर त्यांचा डाव ९ बाद २७५ असा गडगडला. पावसाचा व्यत्यय िनमार्ण झाला ...