पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िच ...
ही बातमी मस्ट असून फोटो िदलेला आहे. महत्त्वाचे-िकरण वडोदािरया आयएनएसचे नवे अध्यक्षनवी िदल्ली : संभव मेट्रोचे िकरण बी. वडोदािरया यांची २०१४-१५ या वषार्साठी इंिडयन न्यूजपेपर सोसायटीच्या(आयएनएस) अध्यक्षपदी शुक्रवारी िनवड झाली. आयएनएसच्या वािषर्क सवर्साध ...
नागपूर: २०१५-१६ या आिथर्क वषार्त ग्रामीण भागात िविवध िवकास कामे करण्यासाठी नागपूर िजल्ासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. िजल्हा िनयोजन सिमतीच्या माध्यमातून ही कामे केली जाताता. ...
बडनेरा येथे साकारला जाणाऱ्या रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याच्या प्रकल्पाच्या निविदा १६ जानेवारी रोजी उघडणार आहेत. याच दिवशी प्रकल्प बांधकामाची एजंसी निश्चित होणार आहे. ...