शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांना भाडे तत्त्वावर वीजजोडणी देण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यावर विद्युत वितरण कंपनी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अख्त्यारित असलेल्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी, साहित्य पाणीपुरवठा व ...
चिखलदरा व अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत परतवाड्याच्या शासकीय विश्राम गृहात शनिवारी पार पडली. ...
राज्यामधील १३८ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय यापूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. यासाठी ७८ नगरपंचायतींकरिता अधिसूचना ...
महापालिका हद्दीत दीड लाखांच्या आसपास घरे आहेत. त्यापैकी अनेक घरमालकांनी नव्याने परस्पर बांधकाम केले आहे. मात्र, परंतु या घरांना जुन्याच पद्धतीने कर आकारणी केली जात आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शनिवारी आ. सुनील देशमुख यांनी पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी, अडते, बाजार समितीचे प्रशासक, सचिव ...
खरीप हंगामातील नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. २० डिसेंबर २०१४ पर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने ...
ज्येष्ठ नागिरकांची आरोग्य तपासणीनागपूर : नंदनवन येथील आिशवार्द ॲडॉप्शन सेंटर, ज्येष्ठ नागिरक मंडळ आिण सिच्चदानंद नगर नागिरक कृती सिमती यांच्या संयुक्त िवद्यमाने ज्येष्ठ नागिरकांसाठी सिच्चदानंद नगर येथे आयोिजत आरोग्य िशिबरात १०१ रुग्णांची तपासणी क ...
राज्य सरकारचे िनदेर्श : मनपा प्रशासन कामाला लागलेनागपूर : िविधमंडळाच्या िहवाळी अिधवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते िवकासाचा नवीन फॉम्युर्ला िदला होता. त्यानुसार ३०० कोटींचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापािलकेवर सोपिवण् ...
िवभागाची कारवाई : १.९० कोटीच्या मालावर कर भरला नाहीनागपूर : स्थािनक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्यातून सुटका व्हावी, यासाठी व्यापारी नवनवीन शक्कल लढवत आहेत. एलबीटी न भरणार्या गांधीबाग येथील कापड व्यापार्याच्या प्रितष्ठानावर िवभागाच्या पथका ...