धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या ...
महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अॅप्सचा अंगीकार करुन ...
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजनेच्या अनुदानातून महापालिकेला ६४ स्टार बसेस मिळणार आहेत. या बसेस प्रशासन खासगी तत्त्वावर चालविणार असले ...
महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर( एलबीटी)चे डिसेंबर महिन्याचे उत्पन्न ९० लाखांनी घरसले आहे. आतापर्यंत एलबीटी वसुली ४० कोटींनी मागे असल्याचे ...
परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाचा भरणा करण्याची घोषणा शासनाने केली. परवानाधारक सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या एकाही शेतकऱ्याची नोंद जिल्हा ...
पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले ...
आयएएस, आयपीएस, आयएफएस दर्जाचे अधिकारी विदर्भात प्रशासकीय सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात ‘डेअर डॅशिंग’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या ...