शहरातील विविध मार्गांवरून दररोज हजारोे वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणरहित असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘पीयूसी’ केंद्रांकडून देण्यात येते. ...
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...
सुरक्षिततेच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील महत्वपूर्ण १८ चौकात शंभरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ७५ लाखांच्या खर्चाचे ...
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डॉऊन ...
रेशनवरील साखरेचे जुलै महिन्यापासून वितरण होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात साखर पोचलेली नाही. ...
महानगरात विना परवानगीने उभारल्या जात असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्दावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. महापौरांनी तर या विषयावरुन एक, ...