कोरड्या दुष्काळामुळे लग्नसराईवरदेखील परिणाम झाला असून मंगल कार्यालयांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पार कोलमडून गेले आहेत. ...
िवंडीज संघ सामन्यातील काही सत्रात चांगली कामिगरी करण्यात यशस्वी ठरतो. गेल्या दोन सामन्यांत याचा अनुभव आला. गेल्या सामन्यात िवंडीज संघ एकवेळ २ बाद २३१ अशा मजबूत िस्थतीत होता. पण त्यानंतर त्यांचा डाव ९ बाद २७५ असा गडगडला. पावसाचा व्यत्यय िनमार्ण झाला ...
अरुणोदय स्वप्नांचा : प्रत्येक वषीर् नव्या वषार्चे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प िसद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूतीर्साठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वषर् सरले आिण नव्या वषार् ...