फोटो आहे....नागपूर : प्रजासत्ताक िदनािनिमत्ताने २६ जानेवारीला नवी िदल्ली येथे होणार्या पथ संचलनात महापािलके च्या शाळांतील िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होणार आहे.पथ संचलनात दिक्षण मध्य सांस्कृितक केंद्रातफेर् लेिझमचा कायर्क्रम सादर केला जाणार आहे. यात ...
मौदा शहरासह पिरसरात गुरुवारी रात्री ८ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी २ वाजेपयर्ंत पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे तालुक्यातील कापणीला आलेला तसेच कापून शेतात पडला असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील धमार्पुरी भागात ि ...
नागपूर : भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे लुनास्वार िपता-पुत्रीचा करुण अंत झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी चौकात गुरुवारी रात्री ९ वाजता हा भीषण अपघात घडला. ओमप्रकाश सरजुप्रसाद शाहू (वय ३५) आिण खुशबू (वय ६ वषेर्) अशी मृत िपता-पुत्रीची नावे आह ...
व्हीएचए आंतर शालेय मुलींचे हॉकी सामने ५ पासून नागपूर : िवदभर् हॉकी संघटनेच्यावतीने १७ वषेर् गटाच्या आंतर शालेय मुलींच्या हॉकी स्पधेर्चे आयोजन ५ जानेवारीपासून अमरावती मागार्वरील संघटनेच्या मैदानावर होत आहे. व्हीएचए सिचव िवनोद ित्रवेदी यांनी िदलेल्या प ...
पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िच ...