माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जयपूर-िहंदूंच्या धािमर्क भावना दुखावल्याचा सतत आरोप होत असलेल्या पीके या िचत्रपटाच्या िदग्दशर्क, िनमार्ते व प्रमुख कलाकारािवरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दोन गटांमध्ये वैमनस्य िनमार्ण करण्याचा व धािमर्क भावनांना दुखावण्याची कलमे ...
वेळेवर जेवण न देणे, अपमानास्पद वागणूक देणे, टोचून बोलणे, मारहाण करणे, जास्तीचे काम देणे अशा विविध प्रकारे छळ होत असल्याच्या आणि न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे होत आहेत़ या तक्रारी करणार्यांमध् ...
लातूर : पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी बुधवारी केले़ ...