लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
वरखेड येथे साकारला जाणार कोल्हापुरी बंधारा - Marathi News | Kolhapuri Bondara to be constructed at Warkhed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरखेड येथे साकारला जाणार कोल्हापुरी बंधारा

तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ...

घुईखेड शिवारात रेतीसाठा पकडला - Marathi News | Sandhya caught in Ghukikhad Shiva | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुईखेड शिवारात रेतीसाठा पकडला

तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते. ...

तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार - Marathi News | Sir-Panchchal Committee, urged against the secretary, Elgar against the secretary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तंटामुक्त समितीने पुकारला सरपंच, सचिवाविरुद्ध एल्गार

दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने सरपंच सचिव यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. ...

मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा - Marathi News | Sense of Knowledge by General Manager | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन ...

नव्या आरोग्य केंद्रांना ना निधी, ना जागा - Marathi News | No funding for new health centers, no space | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या आरोग्य केंद्रांना ना निधी, ना जागा

राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध ...

शारदा िचटफंड घोटाळा प्रकरण आरोपपत्र तयार करण्यात राय यांच्या चौकशीची महत्त्वाची भूिमका राय िदल्लीला रवाना - Marathi News | The key role of Rai's investigation into the Saradha scam investigation scandal was to leave for Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शारदा िचटफंड घोटाळा प्रकरण आरोपपत्र तयार करण्यात राय यांच्या चौकशीची महत्त्वाची भूिमका राय िदल्लीला रवाना

कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्‍या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...

शाळा जोड - Marathi News | Add to school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा जोड

यशोदा प्राथिमक िवद्यालय ...

लोणार सरोवराच्या िवकासाकिरता सिमती - Marathi News | Committee for Development of Lonar Sarovar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोणार सरोवराच्या िवकासाकिरता सिमती

हायकोटर् : बुलडाणा िजल्हािधकार्‍यांसह १० सदस्य ...

िकरण बेदी भाजपमध्ये दाखल नवी इिनंग्ज : िदल्ली िवधानसभा िनवडणूक लढणार - Marathi News | Kiran Bedi will be present in BJP for the new elections: Delhi will contest the Vidhan Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :िकरण बेदी भाजपमध्ये दाखल नवी इिनंग्ज : िदल्ली िवधानसभा िनवडणूक लढणार

नवी िदल्ली : टीम अण्णाच्या माजी सदस्य िकरण बेदी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्या असून त्या या पक्षाकडून िदल्ली िवधानसभेची िनवडणूक लढणार आहेत. ...