कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. ...
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून शेतमालाच्या बाजारभावात घसरण होत आहे़ ेशासनाने ६ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्याला जीवदान द्यावे़ ...
राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला ...
विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये वाळूघाटाचे लिलाव करुन शासन नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अमरावतीत पर्यावरण विभागाच्या परवानगीचे गोंडस नाव पुढे करुन ...
दसरा मैदान झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही गुडांनी लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने हल्ला करुन एका कुटुबांतील दोन जणांना जखमी केले. या हल्यात ज्ञानेश्वर गणपत वानखडे ...
राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळा तसेच शासकीय कार्यालयात लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक तोरणाचा उपयोग आता वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा पर्याय शेतकऱ्यासमोर उभा झाला आहे़ जिल्ह्यातील २० हजार ...
पीडीत मुली व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणे, त्यांना अर्थसहाय्य देऊन पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यात ७७ प्रकरणे निकाली ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ...