नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणप्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. ...
नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे. ...
नागपूर: एलपीजी गॅस ग्राहकांना आधार कार्डशी लिंक केल्यानंतर याच धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांकडून त्यांचा आधार क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक घेण्यात येणार आहे. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नियमबा पेट्रोल पंपांसंदर्भातील जनहित याचिकेत विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी अर्ज केला आहे. न्यायालयाने बुधवारी हा अर्ज मंजूर करून पुढील आदेशापर्यंत नियमबा पेट्रोल पंपांविरुद्ध कोण ...