शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या विविध निराधार योजनांचे अनुदान मिळवून देणाऱ्या स्थानिक तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश ... ...
जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीसी) मधून महापालिका, नगरपरिषदांना १० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. हल्ली डिपीसीचे बजेट १४५ कोटी रुपये असून ते ३५० किंवा ५०० कोटी कसे होईल, ... ...
काही दिवसांपासून शहरात थंडीचा कहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीने गारठून एका अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. शहरातील मोर्शी मार्गावरील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील फुटपाथवर ही घटना घडली. ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...सीआरआय पंपला ईईपीसी पुरस्कारनागपूर : देशातील सवार्त मोठी पंप िनिमर्ती कंपनी सीआरआय पंपला िनयार्त क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरीसाठी मोठ्या उद्योगांच्या वगर्वारीत ईईपीसी इंिडयातफेर् िवशेष पुरस्कार देऊन सन्मािनत करण्यात आले आहे. सी ...
एकदंताय िवद्महे : जानेवारी मिहन्यात येणार्या संकष्टी चतुथीर्ला ितळी चतुथीर् म्हणतात. ितथीप्रमाणे याच िदवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याची मान्यता आहे त्यामुळे ितळी चतुथीर्ला शहरातील गणेश टेकडी मंिदरात यात्राच भरते. या िदवशी श्रींचे दशर्न घेऊन संकल्प सोड ...
सारांश िगट्टीखदान चौकातील वाहतूक िसग्नल सुरू करा नागपूर : काटोल रोडवरील िगट्टीखदान चौक सध्या सवार्िधक वदर्ळीचा चौक झाला आहे. या चौकात वाहतूक िसग्नल लावले आहे, परंतु ते बंद आहे. तसेच चौकात फेरीवाल्यांनी व ऑटोचालकांनी अितक्रमण करून ठेवल्याने रस्ता लहान ...