मोर्शी-वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक आटोपून ेअमरावतीकडे परतत असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांची गाडी बेनोडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात शेकडो ...
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अंतर्गत वादामुळेच शिवसेनेला हे वाईट दिवस आले आहेत. आता पुन्हा नव्या दमाने संघटनात्मक बांधणीसाठी ...
मोर्शी तालुक्यातील विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी स्नेहलता गाडबैल यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. ...
अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात ...
पोळ्याच्या करीला पोलिसांनी छापा टाकला असता अपार्टमेंटवरुन खाली पडून मनीष पेठे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात निलंबित सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सीबीआयकडून क्लिनचिट ...
महापालिकेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु असताना आता शासनाने १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी रिक्त पदांच्या तुलनेत २० पात्र ...
जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा लिलाव ई-प्रक्रियेद्वारे २० जानेवारी रोजी होणार असून १ लाख ९ हजार ५९३ ब्रासमधून ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ...
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात खासगी शाळांत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ...