नवी िदल्ली : उत्तर भारतात अनेक िठकाणी पारा आणखी घसरला असून थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची कोणतीही िचन्हे िदसत नाही. दाट धुक्यामुळे रस्ते आिण रेल्वे वाहतूक पूणर्पणे कोलमडली आहे. ...
नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजय ...
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवच ...
गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल ...