कोलकाता : शहरातील लेक टाऊन भागात एका मार्गावर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोलिसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
िकरण बेदींनी राजकारणात उडी घ्यावी यासाठी मी त्यांचे मन वळिवण्याचा प्रयत्न केला होता. मी बेदीजींचा चाहता रािहलो आहे. त्यांनी राजकारणात यावे यासाठी मी नेहमीच आग्रही होतो. त्या आज राजकारणात आल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रितिक्रया अरिवंद केजरीवाल यांनी ि ...
नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवाना ...