नागपूर: आिदवासी िवकास िवभाग, नागपूरच्या अितिरक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची प्रितिनयुक्तीवर मुंबईत महापािलकेच्या अितिरक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. तीन वषार्पूवीर् डॉ. दराडे यांनी आिदवासी िवकास िवभागाची सूत्रे स्वीकारली होती. या काळात त्यांनी वसितग ...
पाटणा : जनता परिवारातून फुटून बाहेर पडलेल्या घटक पक्षांच्या भविष्यातील विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आज गुरुवारी राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी या मुद्याचा चेंडू समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव या ...
१२ मालमत्ता जप्तनागपूर : मालमत्ता कर थकीत असलेल्या १२ मालमत्ता धंतोली झोनने जप्त केल्या. झोनने २५ मालमत्ताधारकांना वॉरंट जारी केले होते. यापैकी १४ वॉरंटवर कारवाई करण्यात आली. बुधवारी ६.९० लाख रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला. नागपूर महोत्सवाची तयार ...
नवी दिल्ली : हरी शंकर ब्रह्मा यांना गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगात ब्रह्मा हे सर्वाधिक वरिष्ठ असून राष्ट्रपतींनी त ...
नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची ितसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. या यादीत राष्ट्रपती प्रणव मुखजीर् यांची कन्या शिमर्ष्ठा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या दिक्षण िदल्लीच्या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून ...
नवी दिल्ली : २००४ साली झालेल्या इशरत जहां चकमकीतील आरोपी गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी एन.के. अमीन यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. ...
नवी िदल्ली : राष्ट्रिपता महात्मा गांधी यांचे जीवन, त्यांचे जीवनकायर् आिण िवचारांचा प्रचार- प्रसार करण्याच्या हेतूने साकारलेले राष्ट्रीय गांधी संग्रहालय एक स्वतंत्र मंडळ आहे़ या संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर सरकारचे कुठलेही िनयंत्रण नाही, अशी मािहती के ...
नागपूर: नैसिगर्क आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याला आवश्यक मदत करण्याचे सोडून केवळ ४० टक्के मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याने शेतकरी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ...